उर्फी जावेदने पुन्हा घातला अतंरगी ड्रेस
उर्फी जावेदचा फॅशन सेन्स हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो
काही दिवसांपूर्वी देसी लूकमध्ये दिसलेली उर्फी आता पुन्हा असा नवा ड्रेस घेऊन आली आहे
कोणी कितीही नाव ठेऊ देत पण उर्फी जावेदचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो.
उर्फी जावेदने नुकताच एक नवीन लूक उघड केला आहे.
सोशल मीडियावर तिने नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या उर्फीने यावेळेस असा व्हिडीओ शेअर केला आहे
या व्हिडीओमध्ये उर्फीने असा अतरंगी ड्रेस परिधान केला आहे